Sunday, July 12, 2020

History Repeats Itself... 1918-20. Spanish Flu ची साथ होती... अगदी १०० वर्षांपूर्वी त्याकाळात देखील लोक मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे ,लॉकडाऊन आदी काळजी घेत होते

History Repeats Itself... 1918-20. Spanish Flu ची साथ होती... अगदी १०० वर्षांपूर्वी त्याकाळात देखील लोक मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे ,लॉकडाऊन आदी काळजी घेत होते.....


सोनपेठ (दर्शन) :-

History Repeats Itself... 1918-20. Spanish Flu ची साथ होती... अगदी १०० वर्षांपूर्वी त्याकाळात देखील लोक मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे ,लॉकडाऊन आदी काळजी घेत होते. प्रसाराची साधने कमी होती आज आपल्याकडे एका क्षणात माहिती येते... त्यामुळे त्याचा जीवनरक्षक म्हणून फायदा घ्या. मानवी इतिहासात अश्या घटना होतात त्यामुळे घाबरून न जाता.. काळजी ने यावर आपल्याला नक्कीच विजय मिळवता येऊ शकतो. म्हणून घरी बसा ! 

शासनाला सहकार्य करा ... मित्र,परिवार, नातेवाईक, शेजारी यांना जमेल तशी मदत करा 

सर्व माफ करून मोकळ्या मनानं एकमेकांशी संवाद साधा !!!!!

एकमेकाना आर्थिक, मानसिक आधार द्या. 

लवकरच सर्व सुरळीत होईल .



संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment