पाथरी उपविभागातील फौजदारी संकलनाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना "प्रतिबंधात्मक कारवाई" (चाप्टर केसेस) बाबत प्रशिक्षण संपन्न
पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-
पाथरी येथिल महसुल उपविभागीय कार्यालय येथे दि.25 जुलै 2020 शनिवार रोजी सोनपेठ, पाथरी व मानवत तहसीलच्या कर्मचाऱ्यांना पाथरी उपविभागातील फौजदारी संकलनाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना "प्रतिबंधात्मक कारवाई" (चाप्टर केसेस) बाबत प्रशिक्षण - डॉ.संजय कुंडिटकर नविन उपवीभागीय अधिकारी पाथरी यांनी दिले यावेळी पाथरी तहसीलदार फुपाटे, सोनपेठ नायब तहसीलदार घनसावंत, वाघुंडे, ऑवल कारकून धारासूरकर, पिंपळे नारायण, भिसे ,जी.आर राठोड , किरण लांडगे ,विरकर व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.तसेच आद्या 11:00 वा.जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे प्रशिक्षण होणार अशी माहीती देण्यात आली.




No comments:
Post a Comment