महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व परभणी जिल्हा युवक काँग्रेसचे राष्ट्रपती महोदयांना निवेदन....
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व परभणी जिल्हा युवक काँग्रेस तर्फे दि.22 जुलै 2020 बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले.कोरोना च्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस प्रेरणा वरपुडकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अभय देशमुख, प्रदेश सचिव गणेश वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सचीन जवंजाळ, जिल्हा सरचिटणीस अब्दुल सईद, विधानसभा उपाध्यक्ष अकबर जागीरदार, जिल्हा सरचिटणीस श्रीराम जाधव, दिगंबर खरवडे, राजेश रेंगे, राम देशमुख, रोहित घोडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment