Wednesday, July 1, 2020

संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सर्व स्तरातून संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन....

संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सर्व स्तरातून संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन....

सोनपेठ (दर्शन) :-
संभाजी ब्रिगेड च्या मागणीला यश परभणी जिल्ह्यातील तसेच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव हटकर मराठा व सायखेडा तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या दुष्काळी अनुदान रोखलेले होते ते दुष्काळी अनुदान नुकतेच परभणी जिल्ह्याचे 39 कोटी तर सोनपेठ तालुक्याचे 2 कोटी 65 लाख रुपये दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम यांनी मागणी करुन पाठपुरावा केला असता या मागणीला यश प्राप्त झाले असून शिवाजी कदम,मुरली पायघन तालुका अध्यक्ष यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.





No comments:

Post a Comment