Sunday, July 5, 2020

श्री ष.ब्र.108 श्री.नंदिकेश्वर शिवाचार्य सोनपेठकर महाराजांचे 22 वे श्रावणमास तपोनुष्ठान पंचपिठा पैकि एक रंभापुरी जगदगूरु यांच्या सानिध्यात

श्री ष.ब्र.108 श्री.नंदिकेश्वर शिवाचार्य सोनपेठकर महाराजांचे 22 वे श्रावणमास तपोनुष्ठान पंचपिठा पैकि एक रंभापुरी जगदगूरु यांच्या सानिध्यात






 सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ  येथील श्री ष.ब्र.108 श्री. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे 22 वे श्रावणमास तपोनुष्ठान श्रीक्षेत्र पंचपिठापैकि एक कर्णाटक राज्य रंभापुरी जगदगूरु यांच्या श्री श्री श्री १००८ वीरसिंहासनाधिश्वर वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचे सानिध्यात दि.21 जुलै 2020 रोजी सुरुवात होनार असुन कोरोना महामारीचा जगातुन नायनाट व्हावा सकल मानव जातीच्या कल्यानासाठी या आदि 12 जोतिर्लिंग, 3 पिठ तसेच लातुर, नांदेड मागील कोल्लीपाक येथे सर्व शिष्य मंडळीच्या सहवासात श्रावण तपोनुष्ठाण संपन्न झाले.परंतु 2020 या वर्षाचे हे रंभापुरी मठ संस्थान येथे होनारे अनुष्ठान हे केवळ आणि केवळ श्री ष.ब्र.108 श्री. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज त्यांचा वाहन चालक व फक्त एक सेवेकरी आदिंचीच उपस्थिती राहनार आहे.श्री ष.ब्र.108 श्री. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांचे तमाम शिव भक्तगणांना अवाहन आहे कि श्रावन मासात आद्य गुरु नंदिकेश्वर संजिवन समाधीस एक महीना प्रथम प्राधान्य जंगम गुरु ततनंतर शिष्यगण आदिंनी नियोजन बध्द ओम स्वामी महाराज यांच्या मुखवानीतुन अखंड रुद्राभिषेक करावेत.सर्वांनी अवाहनास प्रतिसाद देऊन सहकार्य करणार असल्याचे सांगितले तसेच तमाम शिष्य गणांनी रंभापुरी मठ संस्थान येथे येऊनये आपल्या घरीच राहुन शासनाच्या नियमाचे पालन करुन मास्क वापरणे, सेनिटायझर वापरणे व सतत हात धुऊन आपले व आपल्या परीवाराचे आरोग्य साभाळण्याची शेवटि सुचनाही केली आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



                     


No comments:

Post a Comment