आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै रोजी सोनपेठ येथे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम व अर्षिनीक अल्बम गोळ्याचे वाटप....
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुका काँग्रेस कमिटी तर्फे लोकउपयोगी उपक्रम माजी मंत्री तथा पाथरी विधानसभचे लोकप्रीय आ.सुरेशराव वरपुडकर साहेब यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त सोनपेठ येथे दि 15 जुलै रोजी 68 जणांचे रक्तदान शिबिर, सरकारी दवाखाना येथे वृक्षारोपण व रूग्णांना फळाचे वाटप तसेच सोनपेठ तालुक्यातील कुटुंबांना कोरोना प्रतिबंधक गोळ्याचे वाटप करण्यात येणार आहे.सकाळी 10 वा रक्तदान शिबिर व या कार्यक्रमाचे उद्घाटन युवक कांग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस सौ. प्रेरणाताई समसेर वरपुडकर, जी. प. महिला व बालकल्याण सभापती प्रा.रामभाऊ अप्पा घाटगे यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी युवक कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रणित खजे, उपनगराध्यक्ष दत्तराव कदम व सोनपेठ तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थीत रहाणार आहेत.तरी सोनपेठ तालुक्यातील रक्तदान करण्यासाठी ईछूक असणार्या तसेच कांग्रेस पक्षाच्या च्या सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामजिक अंतर राखून हजर रहावे.ही विनंती
आपले विनित सोनपेठ तालुका व शहर कांग्रेस कमिटी सर्व सेल पदाधीकारी कार्यकर्ते तालुका सोनपेठ.



No comments:
Post a Comment