Wednesday, July 8, 2020

परभणी शिक्षणाधिकारी मा.डॉ.सुचिता पाटेकर यांची जिल्हा परीषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ येथे नुकतिच सदिच्छा भेट

परभणी शिक्षणाधिकारी मा.डॉ.सुचिता पाटेकर यांची जिल्हा परीषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ येथे नुकतिच सदिच्छा भेट 






सोनपेठ (दर्शन) :-

 परभणी जिल्ह्याच्या लाडक्या  शिक्षणाधिकारी [ प्रा] मा.डॉ.सुचिता पाटेकर मँडम यांनी जिल्हा परीषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ येथे नुकतिच  सदिच्छा भेट दिली.शाळेच्या परीसरात पिंपळ व वडाचे दोन झाड लावुन वृक्षारोपन केले तसेच नविन किचन शेडची पहाणी केली.याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी दि ६ जुलै २०२० च्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी बि.पी.पृथ्वीराज साहेबाच्या पत्रकाचे पुर्ण काटेकोर पणे पालन करावे व नियोजन करावे या बाबत मार्गदर्शन पण केले.यावेळी मा.गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण सर, केंद्रप्रमुख गनपत कोटलवार, मुख्याध्यापक प्रदिप गायकवाड, मुख्याध्यापक किशन रत्नपारखे , तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्राचा सर्व स्टाफ, कन्या शाळा व प्रा शाळा सोनपेठ चा सर्व स्टाफ उपस्थीत होता.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



No comments:

Post a Comment