साहित्यरत्न आणभाऊ साठे यांना स्म्रतीदिना निमित्त अभिवादन
सोनपेठ (दर्शन) : -
जागतिक कीर्तीचे थोर साहित्यिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शाहीर आणभाऊ साठे यांच्या स्म्रतीदिना निमित्त रजिव गांधी महाविद्यालय येथे आणाभाऊ साठे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे संस्थाचालक शिवाजीराव मव्हाळे, यशोधरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेबजी राठोड महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी शिंदे आदी केवळ तीन जण उपस्थित होते. कारोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टसिंग चे नियम पालन करून हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.



No comments:
Post a Comment