Tuesday, July 14, 2020

आ.सुरेशराव वरपुडकर - माझे सर्व सहकारी व कार्यकर्ते यांना अवाहन

आ.सुरेशराव वरपुडकर - माझे सर्व सहकारी व कार्यकर्ते यांना अवाहन



उद्या दि.15 जुलै रोजीआपण सर्वजन माझ्या वाढदिवसा निमित्त प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा देता व माझा वाढदिवस उत्साहात साजरा करता. आपल्या शुभेच्छांच्या बळावर आज पर्यंत मला प्रेरणा मिळत गेली.परंतू,सध्या कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे आणि त्यामुळे जिल्हाभरात संचारबंदी लागू आहे. तुमच्या व माझ्या आरोग्याची काळजी व जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचा आदर व्हावा याची काळजी घेऊन आपण कुणीही माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये,तसेच कुठलाही उत्सव साजरा करू नये. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मोबाईल कॉल व सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या पर्यंत पोहाचतील.

सर्वांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,धन्यवाद!
आपला
आ.सुरेशराव वरपुडकर
पाथरी विधानसभा जी.परभणी. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना सा.सोनपेठ दर्शन संपादक व परीवार .



संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.




No comments:

Post a Comment