कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाची 100 टक्के यशाची परंपरा कायम; विज्ञान शाखेचा 100,वाणिज्य शाखेचा 98 टक्के तर कला शाखेचा 84 टक्के
यादव वैष्णवी मुक्तेश्वर 76.61
दळवे श्रद्धा रामेश्वर 76.61
चव्हाण उर्मिला एकनाथ 78.61
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल लागला असून. यात मुलींनी बाजी मारून महाविद्यालयाने तालुक्यातून प्रथम क्रमांक येऊन विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के येण्याची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी बारावीतीच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून यात प्रथम नवगीरे साक्षी दशरथ 81.38, द्वितीय क्रमांक मोहिते गौरी अनिल 78.61 व तृतीय क्रमांक यादव वैष्णवी मुक्तेश्वर 76.61.कला शाखेचा 84.यातून प्रथम क्रमांक जाधव निकिता दत्तात्रय 78 टक्के द्वितीय क्रमांक राठोड प्रियंका दिनाईक 77.69 टक्के व तृतीय क्रमांक दळवे श्रद्धा रामेश्वर 76.61 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 98 टक्के यामध्ये प्रथम क्रमांक भारती अर्चना गणपत 80.30 द्वितीय क्रमांक चव्हाण उर्मिला एकनाथ 78.61 टक्के व तृतीय क्रमांक भोसले माधुरी उद्धवराव 76.35 टक्के .यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर कदम, गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण,उपाध्यक्ष ज्योती कदम, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शेख शकीला,मार्गदर्शक डॉ. एम. बी.पाटील, प्रा.रणखांंब एस. व्ही.,प्रा एम. डी. मेहत्रे, प्रा ए. एस. बोबडे, प्रा. एम. एम. गव्हाणे, प्रा के. एम. आरबाड प्रा.एस. डी. वाघमारे, प्रा. एस. जी. मोरे प्रा. एस. एस. वडकर,प्रा. राठोड व्ही.एस.प्रा. आर.बी.धोंडगे, प्रा. जे पी. भोसले सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.तसेच सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे सा.सोनपेठ दर्शन परीवार व सर्व पालक वर्गातुन अभिनंदन होताना दिसत आहे.











No comments:
Post a Comment