Tuesday, July 21, 2020

क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमीटेड तर्फे पोलिसांना व महसुल कोरोना योध्यांना सँनिटायझर व मास्कचे वाटप

क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमीटेड तर्फे पोलिसांना व महसुल कोरोना  योध्यांना सँनिटायझर व मास्कचे वाटप


सोनपेठ (दर्शन) :-

भारत देशात, महाराष्ट्रात तसेच परभणी जिल्ह्यात कोरोना विशाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन याच पार्श्वभूमीवर नागरीकांना कोरोना च्या संक्रमंनापासुन बचाव करता यावा या करीता परभणी येथिल क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमीटेड तर्फे पोलिसांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्याचा उपक्रम सर्व तालुका स्तरावर घेण्यात आला त्या धर्तीवर सोनपेठ पोलिस स्टेशन व तहसील कार्यालय येथे दि.21 जुलै 2020 मंगळवार रोजी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गास सँनिटायझर व मास्कचे प्रतिनीधी स्वरुपात पोलिस स्टेशनचे ए.पि.आय.श्रीनीवास भिकाने यांना तर महसुलचे नायब तहसीलदार साहेबराव घोडके यांच्या हस्ते प्रतेकि सँनिटायझर एक बाँटल व एक मास्कचे क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमीटेड तर्फे मोफत वाटपाचा छोटेखानी कारेक्रम संपन्न झाला.क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमीटेड चे
यावेळी क्षेत्रीय अधिकारी वैजनाथ गुट्टे, शाखा अधिकारी निलेश स्वामी व शाखा कर्मचारी वैभव जाधव आदिंनी परीश्रम घेतले.


  
 संपादक किरण रमेश स्वामी                सा.सोनपेठ दर्शन बातमी व                      जाहीरातीसाठि संपर्क                               मो.9823547752.



No comments:

Post a Comment