जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महसूल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, पंढरीनाथ शिंदे, सोपानराव ठोंबरे, मल्लेश नागुल्ला, लक्ष्मण पिचारे आणि विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment