Saturday, July 18, 2020

महाराष्ट्रातील मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्यास संभाजी ब्रिगेडचा तिव्र विरोध

महाराष्ट्रातील मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्यास संभाजी ब्रिगेडचा तिव्र विरोध  
सोनपेठ (दर्शन) :-
 

महाराष्ट्रातील मुदत संपत आलेल्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्यास संभाजी ब्रिगेडचा तिव्र विरोध दर्शवला असुन.मा.मुख्यमंत्री यांना मा.तहसीलदार यांच्या मार्फत दि.17 जुलै 2020 रोजी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत च्या ज्या मुदती संपत आहेत.त्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमणे हे घटनाबाह्य आहे.तरी भारतीय लोकशाही पद्धतीने निवडणूका घेणे नसता कोव्हीड 19 (कोरोना) च्या धर्तीवर मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायत ला 03 महीने मुदत वाढ देण्यात यावी.परंतु संभाजी ब्रिगेड शासनाच्या या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्यास तिव्र विरोध जाहीर करतो.यासाठि लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडू असा विनंती वजा इशारा दिलेला आहे.या नावेदनावर संभाजी ब्रिगेड परभणी जिल्हा अध्यक्ष शिवाजी साहेबराव कदम यांची स्वाक्षरी आहे.

No comments:

Post a Comment