Wednesday, July 15, 2020

वृक्षमित्र महेश जाधव यांची महालिंगेश्वर विद्यालयाचे माझी मुख्याध्यापक आदरणीय मा.श्री.माणिकआप्पा निलंगे सर यांना वाढदिवसाच्या निमित्त अप्रतिम भेट

वृक्षमित्र महेश जाधव यांची महालिंगेश्वर विद्यालयाचे माझी मुख्याध्यापक आदरणीय मा.श्री.माणिकआप्पा निलंगे सर यांना वाढदिवसाच्या निमित्त अप्रतिम भेट



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरात दि.15 जुलै 2020 बुधवार रोजी वृक्षमित्र महेश जाधव यांचे आयुष्य सुंदर बनवल चार चौघांमध्ये ज्यांच्या शिक्षणामुळे सुसंस्कृत बनलो.अशा माझ्या आयुष्यातील आई वडिलानंतर ज्यांना ते त्यांचे दैवत मानतात असे श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे माझी मुख्याध्यापक आदरणीय मा.श्री.माणिकआप्पा निलंगे सर यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र परिवाराच्या सहकार्यातून व्हिजन पब्लिक स्कूल, भाजी मंडई परिसरात भिंतीत आलेली रोपं जिजामाता उद्यानाच्या समोरील परिसरात दत्तगुरूंचे 42 औदुंबर वृक्ष ,व 4 पिंपळवृक्ष अशी 3 फुटांपासून ते 8 फुटांपर्यंतची वृक्षांची रोपं काढून त्या वृक्षांच्या रोपांच प्रत्यारोपण कार्य पूर्ण केलं. या कार्याचे वरून राजाने आज स्वागत केले. या कार्यात महेश जाधव यांना प्रिय मित्र बळीराम पांचाळ, सचिन पोरे, किशोर राठोड, अक्षय गिराम, गजानन गिराम, सौरभ पडूळकर, सचिन किरवले, गोविंद हाके आदी जयभवानी मित्र मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य लाभले त्यांचे त्यांनी त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.

मा.श्री.माणिकआप्पा निलंगे सरांना वाढदिवसाच्या निमित्ताने हीच माझी छोटीशी अप्रतिम अशीच  भेट...


आज या अप्रतिम भेटी बद्दल महेश जाधव, बळीराम पांचाळ, सचिन पोरे, किशोर राठोड, अक्षय गिराम, गजानन गिराम, सौरभ पडूळकर, सचिन किरवले, गोविंद हाके आदी जयभवानी मित्र मंडळाच्या सदस्यांचे मा.श्री.माणिकआप्पा निलंगे सरांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना   "शब्दच नाहीत" मनण सर्वांचे आभार व्यक्त केलेत.

No comments:

Post a Comment