Wednesday, July 1, 2020

बळीराम काटे व गणेश आडकणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ उद्यान येथे वृक्षारोपन

बळीराम काटे व गणेश आडकणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ उद्यान येथे वृक्षारोपन



सोनपेठ (दर्शन) :-
हरितक्रांतीचेप्रणेतेआणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त व आषाढी एकादशीचे औचित्य साधून आणि एक आदर्श शेतकरी पुत्र तथा शिवव्यख्याते व समाजसेवक युवकांचे प्रेरणास्थान जय भवानी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बळीराम(भाऊ) काटे व गणेश आडकणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.1 जुलै 2020 जिजाऊ उद्यान या ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले यावेळी वृक्षमित्र महेश जाधव सर .बळीराम (भाऊ) काटे.गणेशभैय्या आडकणे. व जय भवानी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment