सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात वसंतराव नाईक यांजी जयंती साजरी
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य आधिकारी डाँ.सुभाष पवार यांच्या शुभहस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन तसेच उपस्थीत पंडित चव्हाण, अशुतोष डुबे, शाम आजेगावकर,बालाजी सातपुते , महादेव हाके व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.




No comments:
Post a Comment