खडका येथे महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातिल खडका येथिल भाजपा कार्यालय येथे दि.11 एप्रिल 2020 शनिवार रोजी स्ञी शिक्षणाचे प्रणते थोर समाज सेवक महात्मा जोतीराव फुले याची जयंती भारतीय जनता पार्टि परभणी जिल्हा चिटनीस शिवाजीराव मव्हाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी ग्रामपंचायत सदस्य पाडुरंगजी यादव, प्रभाकरराव साळवे,जायवाळ, माणिकराव राठोङ (चेयरमन) ईत्यादि उपस्थित होते.

No comments:
Post a Comment