परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
' मराठा सेवा संघ ' जिल्हा शाखा परभणी, यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयनीतीनिमित्त परभणी येथे विद्याचरण कडवकर, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ परभणी, विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून रू 1000 चे अन्नधान्य असणाऱ्या 1 हजार किटचें वाटप सुरवात झाली आहे. मराठा सेवा संघांचे जिल्हासचिव नवनाथ जाधव, बाळासाहेब यादव, नरहरी वाघ, एकनाथ मस्के, ज्ञानेश्वर पाते, तुळशीराम दळवे,कल्याण लोहट, विशाल जावळे, ज्ञानोबा जाधव हे अन्नधान्य किट वितरण कार्यास सहकार्य करत आहेत.


No comments:
Post a Comment