Wednesday, April 8, 2020

भविष्यात कोरोना विषयक विलगीकरण व अलगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रत्यक्ष भेट

भविष्यात कोरोना विषयक विलगीकरण व अलगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रत्यक्ष भेट 

परभणी / सोनपेठ  (दर्शन) :- 

जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील नवीन इमारतीच्या जागेत भविष्यात कोरोना विषयक विलगीकरण व अलगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment