*सा.सोनपेठ दर्शन*
कोरोना 19 संदर्भातील परभणी
*आज दि १३ एप्रिल २०२० चा रिपोर्ट*
आज नव्याने दाखल झालेले संशयित - *२०*
१)एकूण नोंद संशयित रुग्ण - *३४०*
२)विलागीकरण केलेले - *१४२*
३) संसर्गजन्य कक्षात - *२४*
४)विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले - *१७०*
५)परदेशातून आलेले - *६२*
६) परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातील- *०६*
*आज रोजी एकही कोरोना बाधित रुग्ण परभणीत नाही*
पण काळजी घ्या *घराबाहेर विनाकारण फिरू नका* ....नसता कोरोना तुमची वाट पाहत उभाच आहे
सर्व *खबरदारीचे उपाय*
🙏🏻🧴😷 🚷 सर्वांनी करायचेच आहेत..
*आपला*
*संपादक किरण रमेश स्वामी*
*सा.सोनपेठ दर्शन*
*http://sonpethdarshan.blogspot.com*
*मो.9823547752*
🙏🏻🙏🏻😷🧴🚷😷🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment