Friday, April 3, 2020

वृक्षमित्र महेश जाधव यांचा एक हात मदतीचा ; स्वताः मास्क बनवून मोफत वाटप

वृक्षमित्र महेश जाधव यांचा एक हात मदतीचा ; स्वताः मास्क बनवून मोफत वाटप





सोनपेठ (दर्शन) :-  

कै.बाजीराव देशमुख माध्य.विद्यालय ,शेळगाव येथील उपक्रमशील शिक्षक वृक्षमित्र महेश जाधव नेफडो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी सध्यपरिस्थिती पहाता स्वतः मास्क बनवून डॉक्टर,पोलिसांना मास्कचे वाटप ग्रामीण रुग्णालय सोनपेठ, शासकीय आयुर्वेदीक दवाखाना,शेळगाव येथे रुग्णांना सेवा देण्यासाठी सदैव धडपडणाऱ्या व लाँकडाउन मध्ये 24 तास सेवा देणारे डॉक्टर, नर्स, कपाँडर, सिस्टर, आशाताई, सेवक व पोलीस बांधवांच्या सुरक्षितते साठी हे मास्क वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामिण रुग्नालय आधिक्षक डॉ.सिध्देश्वर हालगे, डॉ.मन्मथ महाजन व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment