Sunday, April 12, 2020

मानवत माहेश्वरी युवा संघटन व मित्र परीवार अन्नदान कार्यक्रमात मा.जिल्हाधिकारी मुंगळीकर यांची भेट

मानवत माहेश्वरी युवा संघटन व मित्र परीवार अन्नदान कार्यक्रमात मा.जिल्हाधिकारी मुंगळीकर यांची भेट




मानवत / सोनपेठ (दर्शन) :-
 
मानवत माहेश्वरी युवा संघटन व मित्र परीवार च्या वतीने मानवत शहरात कोरोना या विषाणू  मुळे पूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे यात गरजवंत लोकाना मागील 27/3 पासुन दोन टाईम अन्नदान करत आहोत हि पहानी करन्यासाठि जिल्हाधिकारी मुंगळीकर साहेब यांनी माहेश्वरी युवा संघटन व मित्र परीवाराच्या किचन ला भैट दिली व युवा संघटन च्या कार्यकरत्यान सोबत चर्चा केली व पुढिल कार्यास शुभैच्छा दिल्या त्या वेळेस मानवत चे मा.तहसिलदार फुफाटे साहेब, मा.नगर पालीकाचे सि वो ढाकने साहेब तसेच माहेश्वरी युवा संघटन चे जगदिश मंत्री,राहुल काबरा,संदिप चांडक,प्रफुल सारडा,प्रतिक मंत्री,आनंता गुगले,रामा मसुरे,किरन पंडीत व माहेश्वरी समाजाचे मान्यवर पदाधिकारी व मित्र परीवाराचे सर्व कार्यकरते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment