Monday, April 6, 2020

सौ.राधाताई विठ्ठलराव सुर्यवंशी पाटिल यांनी बाधलेला बंधारा तुडूबं ; सर्व स्तरातुन अभिनंदन


सौ.राधाताई विठ्ठलराव सुर्यवंशी पाटिल यांनी बाधलेला बंधारा तुडूबं ; सर्व स्तरातुन अभिनंदन 


सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हा परीषदेच्या मा.सौ.राधाताई विठ्ठलराव सुर्यवंशी पाटील मा.सभापती जि.प. परभणी यांच्या जिल्हा परीषद विकास निधी मधुन नुकताच मौजे तिवठाना तालुका सोनपेठ येथे बाधलेला बंधारा कँनल ला पाणी आल्यामुळे असा तुडूबं पान्याने भरला आहे.याप्रसंगी प्रतेक तिवठाना वासीय तसेच सर्व स्तरातुन सौ.राधाताई विठ्ठलराव सुर्यवंशी पाटिल यांचे अभिनंदन होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment