जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज
लातूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि लातूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी दिनांक 4 व 5 एप्रिल 2020 रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान खात्याने नोंदवलेली आहे. उपरोक्त जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जागी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे कोणत्याही दिवसाचे पूर्वानुमान आणि चेतावणी दिवसाच्या सकाळी 8.30 वाजता पासून ते दुसऱ्या दिवसाच्या 8:30 वाजेपर्यंत वैद्य राहील.
****

No comments:
Post a Comment