Tuesday, April 14, 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

प्रज्ञासुर्य, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, अरविंद लोखंडे, नायब तहसीलदार श्री.कोलगणे यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून   अभिवादन केले.
               -*-*-*-*- 

No comments:

Post a Comment