खडका येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना तांदूळ वाटप कार्यक्रम संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना मोफत प्रती व्यक्ती ५ कि.ग्रा. तांदूळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी.भाजपचे जिल्हा चिटणीस शिवाजीराव मव्हाळे, सरपंच रामप्रसादजी यादव, पोलीस पाटिल वैजनाथराव यादव, ग्रामसेवक संजय देशपांडे, विठ्ठलराव यादव, दुकानदार ज्ञानोबा (माऊली) मव्हाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.एकूण ८३ क्विंटल तांदूळ हा गावातील लाभार्थ्यांना वाटप होणार आहे.
No comments:
Post a Comment