Thursday, August 13, 2020

महेश शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा नकरता कोरोना योध्दांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

महेश शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा नकरता कोरोना  योध्दांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप


सोनपेठ (दर्शन) : -

सोनपेठ शहरातील शेळगाव बायपास स्थित सोनपेठ इंन्डेन गँस एजन्सी शेजारील वैभव ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक महेश अंकुशराव शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सोनपेठ शहर पोलीस स्टेशनला मास्क, सॅनिटायझर, सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

महेश अंकुशराव शिंदे यांनी  वाढदिवस साजरा नकरता हे साहित्य वाटप केले. यावेळी पोलीस स्टेशनचे भिसे ,  सचिन लासे, अतुल वाघमारे, रमेश यादव, उपस्थित होते.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.




No comments:

Post a Comment