Thursday, August 6, 2020

दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक,आदरणीय मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे निधन ; भावपुर्ण श्रदांजली !

दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक,आदरणीय मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे निधन ; भावपुर्ण श्रदांजली !



मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, वृत्तपत्र सृष्टीतील चमत्कार आदरणीय मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे दि.6 आँगस्ट 2020 गुरुवार रोजी निधन झाले, आमचे दैवत असलेल्या बाबांचे अनपेक्षित निघून जाणे, फारच वेदनादायी आहे. गिनीज बुक आॅफ वल्ड मध्ये आदरनिय बाबांची नोंद होईल, असा त्यांचा वृत्तपत्र व्यवसायातील प्रवास होता. महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे वृत्तपत्र व्यवसायाच्या माध्यमातून संसार उभे करण्यात बाबांचे मोठे योगदान आहे. वृत्तपत्र विक्रेता ते महाराष्ट्रा तील द्वितीय क्रमांकाच्या वृत्तपत्र समुहाचे मालक असा त्यांचा  प्रवास मराठी माणसाला प्रेरणादायी आहे. आदरणीय बाबांना सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने भावपूर्ण श्रद्धांजली!

No comments:

Post a Comment