Monday, August 24, 2020

वंचित बहुजन आघाडीचे 12 ऑगस्ट 2020 डफली बाजाव आंदोलनास यश एसटी सेवा सुरु

वंचित बहुजन आघाडीचे 12 ऑगस्ट 2020 डफली बाजाव आंदोलनास यश एसटी सेवा सुरु


सोनपेठ (दर्शन) :- 

राज्यातील एसटी महामंडळ सेवा व महानगरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाल्याचं पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करून एसटी सेवा सुरू करण्यात याव्यात यासाठी आंदोलन केले होते त्या वंचित बहुजन आघाडीच्या डफली बाजाव आंदोलनाला यश आले आहे दि.25 आँगस्ट 2020 रोजी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात औसा, लातूर मार्गे पाथरी, सेलू ही एसटी सुरू झाली आहे त्याबद्धल एसटी चालक आणि वाहक यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोबत सी.टी.कुलकर्णी (वाहतूक नियंत्रक सोनपेठ), सुशिल सोनवणे, शरद पंडागळे, रईस कुरेशी,कडाजी तिरमले,उत्तम तुकाराम पवार (एसटी सेवा निवृत्त) आदिंची उपस्थीती होती.

No comments:

Post a Comment