श्री गुरु १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे "सकल मानव कल्याण" व "कोरोना महामारी" दुर करण्यासाठि श्रावण मास तपोनुष्ठाण समाप्ती....
रंभापुरी पिठ कर्नाटक येथे जगदगुरु १००८ विरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री महागुरु सोमेश्वर महास्वामीजी यांच्या सानिध्यांत "सकल मानव कल्याण" व "कोरोना महामारी" दुर करण्यासाठि श्रावण मास तपोनुष्ठाण समाप्ती दि.१८ आँगस्ट २०२० मंगळवार रोजी श्री गुरु १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांना रुद्रांक्ष मणी मुकुट व जगदगुरुंची प्रतिमा भेट देऊन जगदगुरु १००८ विरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री महागुरु सोमेश्वर महास्वामीजी यांनी शुभाशिर्वाद दिला.



No comments:
Post a Comment