सोनपेठ शहरात सर्व ठिकाणी निर्जंतुकरणाची फवारणी करावी - शिवाजीराव कदम संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरात नगर परीषद प्रतिबंध क्षेत्रात निर्जंतुकरणाची फवारणी केलेली नाही तरी दि.8 आँगस्ट 2020 पासून सोनपेठ शहरात सर्व ठिकाणी निर्जंतुकरणाची फवारणी करावी - शिवाजीराव कदम संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष.
No comments:
Post a Comment