सद्भावना दिनानिमित्त जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी उपस्थितांना दिली प्रतिज्ञा
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथे सद्भावना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment