Friday, August 14, 2020

माझी सैनिक अंकुशराव बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन व मास्क वाटप

माझी सैनिक अंकुशराव बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन व मास्क वाटप




सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ दे येथील ग्रामपंचायत येथील 15 ऑगस्ट 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त माझी सैनिक अंकुशराव बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन व मास्क वाटप करून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून ध्वजारोहण संपन्न करण्यात.याप्रसंगी नवनियुक्त प्रशासक वि.अ.(पं.) श्री.आर.बी. पंडीत, गोकुळ    आरबाड(सरपंच), ग्रामसेवक श्री.एस.बी. सोळंके,भालचंद शिंदे, साचीदांनद जगदाळे, बंडू काळभार, बाप्पा शिंदे, रमेश गायकवाड(विस्तार अधिकारी पालम), वैजनाथ पारेकर, मारोती लुगडे ,धुमाळ सर व ग्रामस्त आदिंची प्रमुख उपस्थीती होती.

No comments:

Post a Comment