Thursday, August 6, 2020

सत्य शांती आंतरिक श्रीमंत के सोपान : श्री रंभापूरी जगद्गुरू

सत्य शांती आंतरिक श्रीमंत के सोपान : श्री रंभापूरी जगद्गुरू 


रंभापुरी / सोनपेठ (दर्शन) :- 

जीवनामध्ये सूख-दूःख,  मान-अपमान  काही आले तरी त्याला न घाबरता राहाव . अशी आपली मनस्थीती झाली पाहिजे.धन, सोनं या वस्तू बहीरंग आहेत तर श्री,  सत्य,  शांती, दैवी गुण हे आंतरिक श्रीमंती के सोपान आहे. असे श्री रंभापूरी डॉ.विरसोमेश्वर जगद्गुरू यांनी सांगीतले आहे.श्री रंभापूरी पीठामध्ये असलेले श्रावण मास  गुरूवार पूजा अनुष्ठान मध्ये सांगीतले श्री रंभापूरी पीठात याचे उदघाटन करून आर्शीवचन दिले.सौंंदर्य आणि सूगंध हे फूलाचे दोन गूण .असे सौंदर्य सूगंधाचे फूल शिवाच्या डोक्यावर असते.उजेड दयायचे दिव्याचा गूण अंधकार दूर करून प्रकाश देतो दिवा. दिवाचे मापन करता येत नाही तसे अंधाराचे (अज्ञानाचे) घर,शेत सफल करतो पाऊस,  जीवाला प्राण देतो वायू,  पोटाला अन्न, शरीराला कपडा दिलेली भूमाता हे चार नसले तर मनुष्य जीवन नाही.जीवनाला चैतन्य येते यातून हे विसरू नका. हे उदात्त संपन्न मूल दिलेला भगवंत उठताना झोपताना याचे नित्य स्मरण करा . असे श्री जगद्गुरू रेणूकाचार्यानी सिध्दांत शिखामणीत सांगितले आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सोनपेठ संस्थान मठाचे श्री. ष. ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी. बम्मणहळ्ळी वीरण्णा संस्थी दारूकाराध्याय शास्ञी  आणि अजून काही सदस्य उपस्थीत होते. 
ऑगस्ट मासीका रंभापूरी बेळगू रंभापूरी जगद्गुरू यांनी उदघाटन केले. प्रातःकाली श्रीपीठामध्ये विशेष पूजा झाली.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment