Sunday, August 9, 2020

जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथील शिक्षक श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे उपक्रमशिल शिक्षक.....

जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथील शिक्षक श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे उपक्रमशिल शिक्षक.....

सोनपेठ (दर्शन) :- 

------------------------------------------------
नरवाडी शाळेला ग्रामपंचायत नरवाडी तर्फे वित्त आयोगातून वॉटरफिल्टर व प्रिंटर तसेच इतर साहीत्य 
सोनपेठ (दर्शन) :-दि.05.08.2020 रोजी जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी शाळेला ग्रामपंचायत नरवाडी तर्फे वित्त आयोगातून वॉटरफिल्टर व प्रिंटर तसेच इतर साहीत्य देण्यात आले .......... !!!
आमच्या जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी तर्फे ग्रामपंचायत नरवाडी चे मा.ग्रामसेवक,मा.सरपंच , मा.उपसरपंच व सर्व मा.सदस्यांचे व सन्मानिय ग्रामस्थांचे शतशः आभार व्यक्त करण्यात आले.
-----------------------------------------------------
TEFL Professional Development Institute......... !!!हा इंग्रजी विषयाचा लाईन कोर्स

सोनपेठ (दर्शन) :-


सोनपेठ (दर्शन) :-
TEFL Professional Development Institute......... !!!हा इंग्रजी विषयाचा लाईन कोर्स गुगल मार्फत लॉकडावून काळात विद्यार्थी मित्रांसाठी अध्यापन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त कोर्स जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथील शिक्षक श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे यांनी यशस्वी रित्या पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
-------------------------------------------------------
BOARD OF REGENTS OF THE UNIVERSITY SYSTEM OF GEORGIA या युनिव्हरसिटिचा ऑन लाईन सक्सेसफुल करिअर डेव्हलेपमेंट कोर्स 



सोनपेठ (दर्शन ) :-

BOARD OF REGENTS OF THE UNIVERSITY SYSTEM OF GEORGIA या युनिव्हरसिटिचा ऑन लाईन सक्सेसफुल करिअर डेव्हलेपमेंट हा कोर्स 
जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथील प्राथमिक शिक्षक श्री. बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे यांनी 96% मार्क घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केला याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
-------------------------------------------------------
HARVARD MEDICAL SCHOOL यांचा The Impact of COVID-19 in Pediatrics कोर्स


सोनपेठ (दर्शन) :- 

HARVARD MEDICAL SCHOOL यांचा The Impact of COVID-19 in Pediatrics हा कोर्स प्रथम कॅट्याॅगरी मध्ये 21 जूलै2020 रोजी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
-------------------------------------------------------
गुगल मार्फत ऑनलाईन Web Designer Basics कोर्स 


सोनपेठ (दर्शन ) :-

गुगल मार्फत ऑनलाईन Web Designer Basics हा कोर्स जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथील प्राथमिक शिक्षक श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे यांनी 21 जूलै 2020 रोजी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल त्यांचे 
सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
-------------------------------------------------------
Google Analylics Academy मार्फत लॉकडाऊन काळात सर्व कोर्स यशस्वीरित्या पूर्ण 







सोनपेठ (दर्शन) :-
 
Google Analylics Academy मार्फत लॉकडाऊन काळात श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी यांनी गुगलचे सर्व कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
-------------------------------------------------------
Google Digital Garage चा The Fundamentals of Digital Marketing कोर्स


सोनपेठ (दर्शन) :-
 
श्री. बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी यांनी गुगलचा Google Digital Garage चा The Fundamentals of Digital Marketing हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्द्ल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
-------------------------------------------------------
 e Learning College चा Teaching Assistant ( short Course ) कोर्स


सोनपेठ (दर्शन) :-

श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी यांनी e Learning College चा Teaching Assistant ( short Course ) हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.
-------------------------------------------------------

Z. P. शाळा नरवाडी मिशन बिगिन अगेन

सोनपेठ (दर्शन ) :-

COVID - 19 बाबतचे सर्व नियम पाळून "शाळा बंद पण शिक्षण चालू " अंर्तगत श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी शाळेतील मुलांना त्यांच्या घरी जाऊन , मुलांच्या अभ्यास गटांना भेटी देऊन अभ्यासाबाबतच्या , शिक्षणा बाबतच्या मुलांच्या विविध अडचणी सोडवत जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथे शिक्षण चालू आहे .
-------------------------------------------------------

करो योग रहो निरोग,मुलांना योग धडे


सोनपेठ (दर्शन ) :-

२१ जून २०१९ रोजी जागतिक योग दिनानिमित्त श्री. बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी यांनी मुलांना योगासने सादर करून दाखवली व मुलांना योगासनाचे महत्व पटवून दिले .......... !!!
------------------------------------------------------
विध्यार्थी व विध्यार्थीनींना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

सोनपेठ (दर्शन ) :-

दि.19.06.2020 रोजी  जि.प.कें.प्रा. शाळा नरवाडी येथे विध्यार्थी व विध्यार्थीनींना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले .
-------------------------------------------------------

Z.P. स्कूल नरवाडी मिशन बिगिन अगेन 

सोनपेठ (दर्शन ) :-

दि.15.06.2020 रोजी कोरोनाच्या या काळ्याकुट्ट अंधारात आमच्या जि.प.कें.प्रा. शाळा नरवाडी येथे विद्यार्थी मित्रांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी , आपल्या सोनपेठ ला ज्ञानपीठ बनवण्यासाठी शालेय प्रवेश पंधरवाड्याला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली ............. !

मोफत प्रवेश!मोफत प्रवेश!! मोफत प्रवेश!!!
------------------------------------------------------
मुलांना E Learning च्या साह्याने अध्यापन 


सोनपेठ (दर्शन) :-
 
जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथे श्री. बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक हे मुलांना E Learning च्या साह्याने अध्यापन करताना व Z. P. शाळेतील मुलेही आता होणार संगणक साक्षर सर्व विध्यार्थी व विध्यार्थीनी .
-------------------------------------------------------
कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्वेक्षण

सोनपेठ (दर्शन ) :-

दि.26.05.2020 रोजी आमच्या नरवाडी येथे  ( COVID-19 ) कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध सर्वेक्षण करण्यात आले .
यावेळी कुटूंबातील प्रत्येक सदस्यांची माहिती तसेच परजिल्हयातून कोणी कुटूंबातील सदस्य आले आहे का याची माहिती घेण्यात आली .
-------------------------------------------------------

No comments:

Post a Comment