गंगाखेड चे माजी आमदार डॉ मधुसूदन केंद्रे यांना मातृशोक
सोनपेठ (दर्शन) :-
गंगाखेड च्या माई,आदर्श शिक्षिका श्रीमती उषाबाई माणिकराव केंद्रे यांचे 80 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन गंगाखेड चे माजी आमदार डॉ मधुसूदन माणिकराव केंद्रे यांच्या मातोश्री श्रीमती उषाताई माणिकराव केंद्रे यांचे निधन दि.20/08/2020 रोज गुरुवारी सकाळी 6:40 मिनिटाने देवाज्ञा झाली व त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 2:00 वाजता गंगाखेड येथे आहे
त्यांच्या पश्चात मा. आ.डॉ मधुसुदन केंद्रे मुलगा, सौ सुनीताताई रमेशराव भताने लातूर मुलगी, श्रीमती बेबीताई यशवंतराव मुंढे मुलगी, डॉ हेमंत यशवंत मुंढे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड नातू , इंजि. प्रमोद यशवंत मुंढे , नितिन रमेशराव भताने, निशांत रमेशराव भताने, अँड मिथिलेश मधुसूदन केंद्रे, सौ सुलभा नितीन भताने(केंद्रे) , सौ ऊर्मिला मधुसुदन केंद्रे सून ,असा मोठा परिवार त्यांच्या पश्चात आहे, त्यांना सा.सोनपेठ दर्शन परीवार तसेच सर्वस्तरातुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment