Saturday, August 15, 2020

परभणी जिल्ह्यात आज 62 जण कोरोना बाधित

परभणी जिल्ह्यात आज 62 जण कोरोना बाधित

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

जिल्ह्यातील 62 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1419 एवढी झाली आहे. त्यापैकी 573 बरे झाले तर 72 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 774 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
यापैकी आज कोरोना बाधीत परभणी 32, बोरी 4, गंगाखेड 7, (सोनपेठ 2 ), पूर्णा 4, पाथरीत 13 असे एकूण 62 रूग्ण वाढले आहेत. आज एकूण 630 जणांची तपासणी करण्यात आली. यात 568 अहवाल निगेटीव्ह आले असून 62 जण पॉझिटीव्ह आले आहेत.तसेच आज रोजी एकूण 30 रूग्णांना सुट्टी देण्यात आली आहे तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.




 


No comments:

Post a Comment