Tuesday, August 11, 2020

परमेश्वर शिंदे सरांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन...!

💥💥💥
*परमेश्वर शिंदे सरांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन...!*
*अरे बापरे!!!*



😢😢😢😢😢😢
*अविश्वसनीय....*
*ऐकून फार मोठा धक्का बसला...*
*माझ्या एका जिवलग मित्राला काळाने हिरावून नेले....*
*प्रतेकाला टोपन नावाने बोलत मला "महागुरु" मनत*
💥💥💥💥💥💥💥💥
*अशा परमेश्वर शिंदे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*हे लिहताना हात थरथरत आहेत...*
*विश्वासच बसत नाही....*
😢😢😢😢😢😢😢😢
*प्रसन्न चेहरा*
*हसतमुख*
*उत्कृष्ठ सुत्रसंचालन*
*गोड बोलणं*
*प्रेमळ स्वभाव*
*सन्मान देण्याची भावना*
*आणि*
*आणखी बरंच काही...*
*Miss you lot dear friend शिंदे सर...!*
😢😢😢😢👏👏👏👏

No comments:

Post a Comment