आज परभणी जिल्ह्यात 61 व्यक्ती कोरोनाबाधित,सोनपेठचे चार
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात आता तासागणिक कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. सोमवारी(दि.17) दिवसभरात शहरासह जिल्ह्यात 61 रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
परभणीत एकूण 22, ग्रामीण भागात 1, पाथरी शहरात 2, गंगाखेडात 1, जिंतूर शहरात 1, तालुक्यात 2, सोनपेठात एकूण 4 व पालम शहरातून 2 व्यक्ती पॉझिटीव्ह आढळले आहेत.
No comments:
Post a Comment