सोनपेठ (दर्शन) :-
मुस्लिम बांधवांनी कोणाच्या धर्तीवर घरीच राहून रमजान ईद साजरी करावी तमाम मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेश विटेकर यांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना व्यक्त केल्ला.
राज्य शासन या कोरोना महामारीला लगाम घालण्यासाठि सर्वोतोपरी उपाय योजना करीत आहेच.शासनाचे नियम सर्वच नागरीकांना पाळुनच या कोरोना रुपी राक्शसास आपन सर्व मिळुन हरऊशकतो तमाम मुस्लिम बाधंवाचा रमजान सण हा दिपावली सारखा सन आसुनही घरीच राहुन साजरा करावा लागत आहे.तरी तमाम मुस्लिम बांधवांनी कोरोणाच्या धर्तीवर रमजान ईदच्या पुन्हश्च शुभेच्छा व्यक्त करुन शक्य तो घरीच रहा व कोरोनाला पळवा आणि शासनाचे नियम पाळावेत.असेही सांगितलं.
No comments:
Post a Comment