Thursday, May 21, 2020

सोनपेठ पोलिसांना भुरट्या चोरांचे आवाहन !अजिंक्य तारा येथून मोटर सायकल गायब

सोनपेठ पोलिसांना भुरट्या चोरांचे आवाहन !अजिंक्य तारा येथून मोटर सायकल गायब



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ पोलिसांना भुरट्या चोरांचे आवाहन असून शहरातील शिक्षक कॉलनी येथील सुहास काळे यांच्या मालकीचे अजिंक्यतारा बिल्डिंग च्या दुसऱ्या मजल्यावर महादेव रावसाहेब भोसले वय 40 वर्ष व्यवसाय शेती हे परिवारासह किरायाने राहतात. दिनांक 19 मे 2020 मंगळवार रोजी पॅशन प्रो कंपनीची लाल कलरची (mh22 / aj6114) क्रमांक असलेली मोटारसायकल रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी घरी जाऊन ते जेवण करून ठीक 10 वाजता झोपले असता दुसरे दिवशी दिनांक 26 मे 2020 बुधवार रोजी पहाटे पाच वाजता नेहमी प्रमाणे व्यायाम करण्यासाठी बाहेर आले असता मोटारसायकल गायब झाली म्हणून मित्र गणेश कदम यांना त्यांची मोटर सायकल मागवून शहरात व परिसरात शोधाशोध सुरू केली परंतु शोध लागला नाही या कारणाने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे म्हणून दिनांक 20 मे 2012 रोजी रात्री 10 वाजून 49 मिनिटांनी फिर्याद दाखल केली आहे तरी वरील वर्णनाची मोटर सायकल कोनाला दिसली तर तात्काळ मो.9422357777 या क्रंमाकावर  संपर्क साधून माहीती दिली तर योग्य बक्षिस दिल्या जाईल.सोनपेठ पोलिसांना या मोटर सायकलचा शोध लागातो का नाही ? याची चर्चा शहरभर होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment