सोनपेठ (दर्शन) :-
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशावरून दिनांक 20 मे 2020 शुक्रवार रोजी सोनपेठ भाजपा ग्रामीण भाजपाचे ज्येष्ठ नेते रमाकांत दादा जागीरदार यांच्या नेतृत्वात माझे आंगण माझे रणांगण या महाराष्ट्र बचाव कोरोनाचे संकट टाळण्यात अपयशी ठरलेल्या तसेच शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही व खरेदी नाही याच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारची निष्क्रियता म्हणून जाहीर निषेध व्यक्त करत सरकारविरोधी घोषणा देत सामाजिक अंतर पाळत कापसाच्या गाठी हातात घेत तसेच घरा बाहेर अंगणात घेऊन निषेध व्यक्त केला सोनपेठ तालुक्यातील मौजे वाघलगाव येथे हे आंदोलन संपन्न झाले. या आंदोलनात हनुमान ताल्डे, अश्विनी ताल्डे, श्रीराम कांदे, बलभीम कांदे, भाग्यश्री कांदे, चंद्रकांत मुंडे, शिवाजीराव मुंडे, शामल मुंडे, शंकर ताल्डे, शिवाजी ताल्डे, विमल ताल्डे, भगवान वाघ, बालासाहेब मुंडे, वसंतराव रोकडे, सुधाकर मुंडे, शशिकांत मुंडे, अमर ताल्डे, भानुदास कांबळे, काशिनाथ साळवे, आंगद कांदे, संभाजी शेळके, आत्माराम ताल्डे, ऋषिकेश मुंडे, हनुमान पोपळघट भाजपा कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून यावेळी महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त केला.

No comments:
Post a Comment