Sunday, June 14, 2020

श्री व्ही सतीश भारताच्या राजकीय नकाशावर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असलेले नाव प्रसिद्धी paradmukh राहत कार्य सिद्धी प्राप्त करणारे व्यक्तिमत्व..........

श्री व्ही सतीश भारताच्या राजकीय नकाशावर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व असलेले नाव प्रसिद्धी paradmukh राहत कार्य सिद्धी प्राप्त करणारे व्यक्तिमत्व..........


 सन 1984 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आदीवेशन स्थळ दिल्ली आम्ही शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी आम्हाला सिनियर असलेल्या वासंती ताई  वेलणकर यांनी  श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संघटित करत संस्कृती चळवळ उभा करण्याचे काम अभि त्यावेळेला अकरावीला होतो ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना काही फॉर्म भरून देण्याचे सुद्धा मदत करत सर्वसामान्य मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या  वासंती ताई खंबीर  पाठीराखे  होत्या, ताई साहेबांना संपूर्ण महाविद्यालय अत्यंत आदराने पाही आणि मग त्या  जना आदराचे कारण वासंती ताईंचे जेष्ठ बंधू श्री सतीश वेलणकर साहेब यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आम्हाला मराठीचे प्राध्यापक आरु कुले सरांनी त्यांच्या बहारदार मराठीमध्ये श्री सतीश वेलणकर साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा करायला सुरुवात केली, तरुणपणीच आपले शिक्षण  घेत असताना  ते अभाविपच्या माध्यमातून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून पूर्वोत्तर राज्यांमध्ये कार्यरत असून त्यांनी पूर्वोत्तर राज्यांमध्ये संघटनात्मक दृष्ट्या जगाने दखल  घ्यावी असे काम केले हे सर्व ऐकत असताना आमची उत्सुकता आणखी ताणली गेली सर आम्हाला म्हणाले आसाम मध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन तुम्हाला माहित आहे का ज्यांना माहित आहे ते हात वर करा वर्गातल्या सर्वच मुलामुलींनी हात वर केले कारण त्या दशकांमध्ये आसाम गण परिषदेचे विद्यार्थी आंदोलन हे भारतातच नव्हे तर जगभर गाजत होते त्याकाळच्या आपल्याकडे व्हाइट वर्तमानपत्रांमध्ये अग्रभागी ठळक बातम्या मध्ये आसाम असायचा विद्यार्थी चळवळ असायची, अरे तुम्हाला तुमचं घर ते शिवाजी कॉलेज परत यायला तुम्ही दोनदा रस्ता चुकता, परभणी सारखे आहे एवढ्या अविकसित शहरात जन्माला येऊन परराज्य मध्ये दीड दोन हजार किलोमीटर दूरवर जाऊन अभाविपचे संघटन उभं करायचे आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन उभे करायचे हे काय तोंड चा खेळ आहे! त्यावेळेस इथून बाहेर फोन करायचा असेल तर टेलिफोन ऑफिसला लाइटनिंग कॉल म्हणून नंबर मागून- सकाळी फोन लावला तर दुपारपर्यंत कधीकधी संध्याकाळी लागायचा, त्याकाळी रेल्वे दोनच एक वेरूळ आणि दुसरी अजिंठा तीही मनमाड पर्यंतच त्याकाळी मीटरगेज लाईन होती, रेल्वेचे डबे मर्यादित तिची मर्जी असेल तर एखाद्या वेळ जागा मिळेल अन्यथा कोपऱ्यात बसून प्रवास करावा लागेल अशी त्याची अवस्था होती, एसटी ही फक्त पुण्यापर्यंत होती थेट मुंबईला परभणीतून  थेट एसटी सेवा नव्हती, परभणी जिल्ह्यामध्ये बोटावर  मोजण्याइतक्याच जीप गाड्या होत्या बहुतांशी पेट्रोल गाड्या, तर पाच फियाट गाड्या होत्या म्हणजे कार कार रस्त्यावर आली कमी जागेवर उभे राहून थांबुन पहात असू,  आम्ही सरांना सतत खोदून खोदून विचारत होतो मराठीचे प्राध्यापक अरकु लेसर यांचा स्वभावही तितकाच प्रेमळ अशी शिक्षक मंडळी  लाभ व्हायला नशीब लागतो, शिक्षक म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ होतं ज्ञानाचे भांडार पुस्तकाचाही बाहेर जाऊ विद्यार्थ्यांची  बौद्धिक उंची ओळखणार त्याकाळी  श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींचा प्रचंड मोठा संच , खरे तर ती  महाज्ञानी गुरूंचे  गुरुकुल होते,  विद्यादेवता त्यांच्या जिभेवर खेळत असे, आणि त्यांच्याकडून ही संधी समजून घेत असतात संकटांना  संधी मध्ये कसे रूपांतर करायचे, दृढनिश्चय, पराकोटीचं त्याग, सामूहिक सामाजिक हित गाठण्यासाठी राष्ट्र निर्मितीच्या उत्तुंग स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या  अहिक सुखांची राखरांगोळी करता आली पाहिजे, आपण मोटर सायकल चालवायची असेल तर इन्शुरन्स काढतो स्वतःचेही आणि गाडीचे पण कोणतेच इन्शुरन्स सुंदर काढताना परभणी सारख्या खेडवळ गावातून त्या काळी देशाच्या दुसर्‍या टोकात आसाम ,नागालँड ,मणिपूर ,त्रिपुरा, मेघालय ,सिक्किम, त्या भागास आपण सेवन सिस्टर असे म्हणतो हिंदी भाषा अत्यंत कमी बोलले जाते पश्चिम बंगाल सभोवतालचा प्रदेश, आज भाजपचा रूपाने तिथे जो विजय दिसत आहे भाजप  आज पश्चिम बंगाल मध्ये सत्तेत येण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे आसाम मध्ये बहुमताने स्वतःच्या फळावर आज भाजपा सत्तेमध्ये आहे, त्रिपुरा मणिपूर , सिक्किम, नागालँड, या भागात भाजपचा झेंडा लावायला एकेकाळी माणूस नव्हता हे राजकीय जाणकार आला तब्येत भारतीय जनमानसाला सुद्धा ठाऊक आहे लोकसंख्येच्या ज्या पद्धतीचा अनुपात पूर्वोत्तर राज्यांमध्ये आहे खरेतर त्या भागांमध्ये भाजपा येऊच नये अशा प्रकारची रचना करून ठेवण्यात आली होती, परंतु श्री v. सतीश साहेबांच्या अद्भुत संघटन कौशल्याचा परिपाक म्हणजे आजचा परिपूर्ण विजयी भाजप आहे, सत्ता सुकानु समिती मध्ये कुठेही सामील होता संघटनात्मक पातळीवर स्वतःला खपून घेणे इतके  सोपे नाही.
 2014 15 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ज्यांचे नाव सर्वात आघाडीवर चर्चिला गेले होते होय ते नाव होते परभणीचे भूमिपुत्र श्री  श्री V. सतीश साहेब यांचे आयुष्यात आपण काही लोकांना भेटत नसतो त्यांची आपली ओळख नसते तसे काही घेणेदेणे नाही नसते परंतु जीवनामध्ये आदर्शवाद हा तुम्हाला घ्यावा लागतो तुमच्या सभोवताली कुणीतरी आदर्श आहे अशी व्यक्ती जर नसेल तर तुम्ही अक्षरशहा वैचारिकदृष्ट्या पंगू होऊ शकता मानवी स्वभाव मध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत त्यातलाच अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा कंगोरा आहे आदर्श वादातून स्वतःच्या चारित्र्याची निर्मिती करणे, त्याशिवाय व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीला परिपूर्णता येऊ शकत नाही असेच समाजशास्त्र मांडणी करते, श्री V. सतीश साहेबांचे व्यक्तिमत्व संघटनात्मक चळवळी वर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र विश्वविद्यालयात कार्यकर्त्यांना कुणी काही शिकवत नसतो कार्यकर्त्यांनी आपल्या आदर्श कार्यकर्त्याकडून शिकायचं असतं अगदी बेमालूमपणे, यालाच आपण आदर्शवाद असे म्हणतो,
 एकदा श्री V. सतीश साहेबांना लुना वर भाजी आणताना आम्ही पाहिले आहे आम्हाला आश्चर्य वाटायचे राष्ट्रीय पातळीवरचा नेता आणि स्वतः ची भाजी किंवा घरचे सामान  सायकल सारख्या दिसणाऱ्या लुना वरून घेऊन येत होते, साधेपणाची उंची असणारी माणसं आपल्या सभोवताली असतात फक्त डोळसपणे त्याला पाहावा लागतो, अलिबाग त्याकाळी  अभाविप आणि आसाम गण परिषदेचे पूर्वोत्तर राज्यातील राज्य आसाम मधील आंदोलन आणि सत्ता स्थापना विद्यार्थ्यांचा पहिला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या सर्वांच्या मागे बेमालूमपणे शांतपणे परभणीचे भूमिपुत्र  श्र.V. सतीश साहेबांचे नाव येते, या व्यक्तिमत्त्वाची महानता आणि उंची समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला पूर्वोत्तर राज्यात जायला लागेल, अन्यथा टीम  नरेंद्रभाई मोदींच्या वर्तुळात निवड होणे इतके सोपे नाही, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचा  वकूब व प्रचंड अभ्यास आणि सतत भारतभ्रमण यासाठी पायात भिंगरी, ,जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, खरेतर आज परभणी जिल्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणाच्या नकाशावर, श्री .V. सतीश साहेबांच्या रुपाने ओळखला जातो, पूर्वीच्या परभणी जिल्ह्यामध्ये आजचा हिंगोली जिल्ह्यातील  भारतरत्न श्री नानाजी देशमुख साहेब यांच्या नंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आठवड्याचा परिचय म्हणून अभ्यासू व जाणकारांची पिढी त्यांच्याकडे  पाहते. आज राजकारणामध्ये संघटनात्मक  पातळीवर  अव्याहतपणे कार्यरत असताना प्रसिद्धी व हार-तुरे सतरा पासून कसे दूर राहता येते त्याचे ते सुंदर  उदाहरण श्री .V. सतीश साहेब यांचे आहे. कडवट राष्ट्रनिष्ठा, असल्याशिवाय माणूस इतका त्याग निर्माण होऊ शकत नाही, आज भारतीय राजकारणा मध्ये श्री .V.  सतीश साहेबांना dark horse in Indian politics, think tank of BJP national and international politics, honorable .V. Satish ji is unmatched organiser and field worker in Indian politics today, today he become symbol of devotion and sacrifices for the social and political ideology, one of the best political and social planner just unmatched the name itself became a brand a national and international level, these are the observations from different political experts about honorable.V.Satish ji. मित्रांनो आपल्या  सभोवताल किती उंचीची माणसे राहतात त्यांना शब्दांमध्ये बांधणे अगदी कठीण होऊन जाते. श्री .V. सतीश साहेबांच्या बाबतीत राजकीय टीकाकार असेही म्हणतात किती कोणाचेही व्यक्तिगत ला बसणारे काम करत नाहीत अथवा त्यास मदत करत नाही. व्यक्तिगत लोब साध्य करणाऱ्या लोकांना हा माणूस जवळही उभा करत नाही. त्याचे कारणही  अगदी सोपे आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात मध्ये आयुष्यभर पन्नास वर्ष फक्त संघटनात्मक काम केल्यानंतर माणसाच्या चालीवरून माणसे ओळखण्याची ताकद देऊन गेली असेल, आणि इतक्यात दीर्घ तपस्या नंतर वैदिक भाषेत सांगायचे झाले तर बारा वर्षाच्या तपस्या नंतर ऋषी होतो इथे तर आयुष्याची 50 पंचांग वर्ष घातल्यानंतर भारत देश उभा आडवा कित्येकदा फिरल्यानंतर देशातल्या सर्वच पवित्र नद्यांचे पाणी पिल्यानंतर,   समूळ भारतीय जनमानसाचे मन, हृदय समजून घेतल्यानंतर, माणसांमध्ये ईश्वरीय निर्णय घेण्याची ताकद निर्माण होत असेल, आयुष्यभर ब्रह्मचारी राहून कार्यरत राहणे इतके सोपे नव्हे, आपले राष्ट्र, आपली राष्ट्रमाता म्हणजेच भारत माता, in brief nation first, my nation is my home, and all India is my family vision beyond horizon reason gifted by God and believe me about political party line sach gentleman's become ideal for all. मित्रांनो हिमालय कवळ्या मध्ये बांधता येत नसतो. सूर्य हातात धरता येत नसतो. सर्वोच्च त्यागाला दुसरा कोणताही पर्याय नसतो. राष्ट्रीय राजकारणात इतके मोठे स्थान असतानाही राष्ट्रीय राजकारणातील निर्णायक व्यक्तिमत्व असतानाही पानभर जाहिराती नाही  पाहिल्या, वाढदिवसाचे डोहाळे साजरी करताना कधी पाहिले नाही ऐकले ही नाही, ते कधी येतात आणि कधी जातात हे कधीच कळत नाही.

 श्रीमद् भगवद् गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाचे म्हणतात ,मैं ही आरंभ  हू!  मै  ही अंत  हू! जब जब भी भारत की धरातल संकट मे होगी , तब, तब, मै तुम  मे ही तुम जैसा ही  मानव बनकर धरातल की रक्षा करुंगा,......
 लेखक सतीशSatonkar. नानलपेठ परभणी. भाग :1... क्रमशः.....
 तीन भागांमध्ये  माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कळालेले श्री.V. सतीश साहेब शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न, please it's something wrong in spelling or typing mistake please tolerate thank you very much... will be continue...

No comments:

Post a Comment