प्रा.गोविंद लहाने यांची जिल्हा सचिव पदी निवड
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.गोविंद त्रिंबकराव लहाने यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र परिषदेच्या परभणी जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा डाँ प्रकाश खेत्री यांनी जाहीर केले. त्यामुळे प्रा गोविंद लहाने यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होतानादिसत आहे.



No comments:
Post a Comment