Friday, June 5, 2020

संजय गांधी निराधार योजनेची मागील तीन महिन्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची जन सेवा मित्र मंडळाची मागणी

संजय गांधी निराधार योजनेची मागील तीन महिन्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची जन सेवा मित्र मंडळाची मागणी 


सोनपेठ (दर्शन) :-

संजय गांधी निराधार योजनेची मागील तीन महिन्याची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची जन सेवा मित्र मंडळाची मागणी  अर्ज संस्थापक अध्यक्ष साजेद कुरेशी यांनी मा.तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली आहे. सरकार द्वारा चालू असेली अपंग, विधवा, निराधार लोकांना त्याचा लाभ मागील तीन महिन्यापासून मिळालेला नाही या कोरोणाच्या आधारावर तालुक्यातील सर्व निराधार लोकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. covid-19 विषाणूमुळे इतरही रोजंदारी करणे शक्य राहिले नाही सोनपेठ तालुक्यातील एकूण 3510 निराधार लोकांना या योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा या करिता हा अर्ज जन सेवा मित्र मंडळ पदाधीकारी व कार्यकर्ते आदिंच्या सर्वानमुते देण्यात येत आहे.अर्जावर साजेद कुरेशी संस्थापक अध्यक्ष जन सेवा मित्र मंडळ सोनपेठ महाराष्ट्र राज्य यांची स्वाक्षरी आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment