Monday, June 15, 2020

सोनपेठ बस स्थानकातुन पाथरी, गंगाखेड शेळगाव मार्गे व नरवाडी मार्गे कशा आहेत बस सुरु पहा......

सोनपेठ बस स्थानकातुन पाथरी, गंगाखेड शेळगाव मार्गे व नरवाडी मार्गे कशा आहेत बस सुरु पहा......


सोनपेठ (दर्शन) :- 

भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोना विषाणू च्या धर्तीवर परभणी जिल्हा अंतर्गत सोनपेठ बस स्थानकातुन कशा बस सुरु आहेत.सि.टि.कुलकर्णी वाहतूक नियंत्रक यांनी दिली खालील माहीती सोनपेठ ते पाथरी सकाळी 9, 10, 11, 
दुपारी 12, 2 आणि 5.तर सोनपेठ ते गंगाखेड नरवाडी मार्गे सकाळी 10 व दुपारी 4:30 तसेच सोनपेठ ते गंगाखेड शेळगाव मार्गे सकाळी 8:30, 11:30 दुपारी 2 आणि सांयकाळी 5:30 अशे वेळापत्रक असुन कोरोनाच्या धर्तीवर मास्क चा वापर करणे, केवळ 25 व्यक्ती ला प्रवास वय वर्ष 60 वरील वयोवृध्द नागरीकांना एस.टि.मध्ये प्रवेश नाही तसेच लहान मुल वय वर्ष 12 वर्षापैक्षा लहान बालकांनाही प्रवेश नाही.जिल्ह्याच्या बाहेर इतर जिल्ह्यात बस व्यवस्था नाही आदेश येई पर्यंत तातपुरती सेवा चालु केलेली आहे.सा.सोनपेठ दर्शन प्रतिनिधी शी बोलताना माहीती दिली.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment