प्रहार जनशक्ती पक्ष व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ऑफिस बॉय व ऑपरेटर यांना धान्य व किराणा साहित्याचे वाटप
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने परभणी शहरातील विविध वर्तमानपत्रातील कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिस बॉय व ऑपरेटर धान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले या वेळी परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.सुरेश नाईकवाडे,.अभिमन्यू कांबळे,श्री.प्रभू दिपके श्री. राजू हट्टेकर तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, बालाजी मगर, शहर चिटणीस रामेश्वर पुरी, मीडिया प्रभारी अंकुश गिरी, दत्ता गरुड, वैजनाथ चव्हाण अदी उपस्थित होते.संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment