वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रथम वर्धापन दिनानिमित्त वृक्ष लागवड,संगोपन व वृक्ष वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथे दि ७ रोजी सकाळी ११. वाजता विरशैव लिंगायत प्रतिष्ठान चा वर्धापन दिनानिमित्त शिवैक्य.रंगराव आण्णा फार्म हाऊस,नांदापुर येथे वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न .
यावेळी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण, महाराष्ट्र चे संस्था पक अध्यक्ष डॉ. मदन लांडगे , सोशल मिडिया प्रमुख सोमेश्वर लाहोरकर,परभणी चे खा.संजय जाधव,आ.डॉ. राहुल पाटील,शिवसेना नेते डॉ. विवेक नावंदर, राष्ट्रवादी चे शहरप्रमुख किरण सोनटक्के, गंगासेवा प्रतिष्टाण चे गंगाधर जवंजाळ,शिवसेना सह संपर्क प्रमुख पंढरीनाथ धोंडगे, तालुका प्रमुख नंदु आवचार,नांदापुर सरपंच सुमेध लांडगे,प्रल्हाद देवडे, परभणी माजी नगराध्यक्ष किशन (बंडु) पांचलिग,पत्रकार गिरीराज भगत,सुरेश जंपनगिरे आदी.मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली.
तसेच कार्यक्रमात प्रतिष्ठाण चे महेश स्वामी, वीरभ्रद स्वामी, गोविंद कामटे,प्रदिप फाले,आकाश भिसे,संभाजी शेवटे,शिवाजी वाकोडे,प्रल्हाद वनगुजरे ,विनायक भोजने,नितीन जाधव,कार्तिक स्वामी,दिपक स्वामी,चनबसव अप्पा मिटकरी,शिवा पाटील ,किरण लांडगे, जीवन लांडगे, ज्ञानेश्वर लांडगे,संदिप रसाळ, विश्वंभर रसाळ आदी ना वृक्ष वाटप करण्यात आले.




No comments:
Post a Comment