Thursday, June 4, 2020

सोनपेठ भारतिय जनता पार्टीचे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठि धरणे आंदोलन

सोनपेठ भारतिय जनता पार्टीचे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठि धरणे आंदोलन


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ भारतीय जनता पार्टिचे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठि दी,04 जुन 2020रोजी दुपारी ठिक 12:00 वाजता तहसिल कार्यालय येथे धरणे आंदोलन संपन्न झाले.
मागण्या 1) शेतकर्यांच्या घरातील कापसाचे पंचनामे करुन हामी भवप्रमाने भरपाई द्यावी .
2) राज्यपाल महोदयांनी देऊ केलेली 8000रु ची मदत आणखीन मिळाली नाही ती तात्काळ देण्यात यावी
3) तात्काळ नविन पिक कर्ज देन्यात यावे 
4)बाजारात बियाणे खते यांचा तूटवड़ा निर्माण होन्याची शक्यता आहे तो हाऊ नये म्हणून त्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे..
5)निराधार लोकांना तिन महिन्यांचा पगार एडव्हांस देन्याच घोशीत केले होते त्याची पुर्तता तात्काळ करावी.वरिल मागण्यांचे निवेदन दि.4 जुन 2020 रोजी तहसीलदार साहेबांना देण्यात आले.या वेळी तालुका आध्यक्ष सुशिल रेवड़कर, जेष्ठ नेते जहागीरदार, शिवाजीराव मव्हाळे, संतोष दलाल उपस्थित होते.करोना मुळे केवळ चारच लोकांना परवानगी मिळाली होती.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment