Friday, June 19, 2020

परभणी कोरोना अपडेट ; रुग्णालयात 4 संशयित दाखल आज 15 जणांचे स्वॅब निगेटीव्ह तर तिनच रुग्न उपचार घेत आहेत.....

परभणी कोरोना अपडेट ; रुग्णालयात 4 संशयित दाखल आज 15 जणांचे स्वॅब निगेटीव्ह तर तिनच रुग्न उपचार घेत आहेत.....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी(दि.19)नव्याने 4 संशयित दाखल झाले आहेत. शुक्रवारी संशयितांची संख्या 2556 झाली आहे.घेण्यात आलेल्या एकूण स्वॅबची संख्या 2752 झाली असून एकूण 2525 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले असून एकूण प्रलंबीत स्वॅबची संख्या अवघी 6 राहिली आहे. आतापर्यंत 80 अनिर्णायक 47 स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल  नांदेड प्रयोगशाळेद्वारे  प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 94 रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. 88 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने  जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना डिस्चार्ज दिला. आता रुग्णालयात अवघे तीन कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


No comments:

Post a Comment